तुमच्या आधार कार्डवर मिळणार ५० हजार रुपयांचं बिनव्याजी कर्ज, पीएम स्वनिधी योजना !
सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबवण्यात येत असतात. त्यापैकी एक योजना म्हणजे “पंतप्रधान स्वानिधी योजना”.केंद्र सरकार या योजनेंतर्गत रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांचं काम सुरू करण्यासाठी आणि काम वाढवण्यासाठी १०-५० हजारांचं विनातारण कर्ज देत आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार गरजू लोकांना ५० हजार रुपयांचे कर्ज विना व्याज देत असते. या कर्जाची रक्कम मुदतीत म्हणजेच एका वर्षात … Read more