‘लाडका भाऊ योजने’साठी अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

ladka bhau yojana

माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता महाराष्ट्रातील शिंदे सरकारने तरुणांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली आहे. याच योजनेला “लाडका भाऊ योजना” असं म्हटलं जात आहे. 12 वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना 6 हजार, डिप्लोमा धारकांना 8 आणि डिग्रीच्या विद्यार्थ्यांना 10 हजार रुपयांचे विद्यावेतन देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या योजनेमध्ये सदर विद्यार्थी ( … Read more