मोठी बातमी! इनाम मिळालेल्या आणि देवस्थानच्या जमिनींची आता मालकी मिळणार, वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ करण्याचा निर्णय, नागरिकांना दिलासा !

खालसा झालेल्या वर्ग2 च्या इनाम आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग-1 होणार, इनाम आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग १ च्या होणार, news

राज्य सरकारने आठ जिल्ह्यांमध्ये विविध कारणांनी सरकारकडून मिळालेल्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये आणण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लाखो नागरिकांना दिलासा मिळणार असून अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार आहे. या जमिनी ज्यांना मिळाल्या होत्या, त्या जमिनीची मालकी आता त्यांच्याकडे येण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात झालेल्या … Read more