महिलांना मिळणार आता 1 ते 2.5 लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज; लखपती दिदी योजना !

lakhpati didi yojana

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2023 रोजी लखपती दीदी योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत 1 ते 2.5 लाख रुपयांपर्यंत बिना व्याजी आर्थिक मदत केली जात आहे. या योजनेअंतर्गत 3 कोटी महिलांना स्वयंरोजगार चालू करण्यासाठी आर्थिक मदत केली जात आहे. तसेच महिलांना आर्थिक आणि कौशल्य प्रशिक्षण सुद्धा या योजनेअंतर्गत दिले जात आहे. जसे की … Read more

माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज सुरू; जाणून घ्या कुठे आणि कसा करायचा अर्ज ? Apply Online

Mazi Bahin Ladki Yojana apply online

Mazi Ladki Bahin Yojana, ही योजना 21 ते 60 वर्ष वयोगटातील विवाहित,विधवा, घटस्फोटीत आणि निराधार महिलांसाठी आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रत्येक महिन्याला 1 हजार 500 रुपये मिळणार आहेत. या योजनेच्या पात्रतेसाठी सर्व लाभार्थी महिलांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपये पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. यासाठी सर्व लाभार्थी महिलांना अडीच लाख रुपये … Read more

भारतीय पोस्ट खात्यात 35000 पदांसाठी भरती, पात्रता 10 वी पास; ‘या’ दिवशी सुरु होणार अर्जप्रक्रिया!

post office recruitment 2024

दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना भारतीय पोस्ट विभागामध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय पोस्ट खात्याकडून ‘ग्रामीण डाक सेवक’ पदाच्या एकूण 35000 रिक्त जागेवर जम्बो भरतीची माहिती देण्यात आली आहे. 15 जुलै 2024 रोजी याबाबतची अधिकृत अधिसूचना पोस्ट खात्याकडून जारी करण्यात येणार आहे. परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी असणार आहे. ‘ग्रामीण डाक सेवक’ पदाची पात्रता … Read more

महिलांना सरकारकडून मिळतंय 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; ‘असा’ घ्या लाभ..!

Udyogini Scheme

Udyogini Scheme : देशभरातील अनेक महिला आज व्यवसाय क्षेत्रात घट्ट पाय रोवून उभ्या राहिल्या आहेत. तर काही महिला व्यवसाय करण्याची इच्छा आजही उराशी बाळगून आहेत. मात्र, वेगवेगळ्या अडीअडचणींमुळे त्यांना व्यवसाय क्षेत्रात पदार्पण करणे शक्य होत नाही. केंद्र सरकार अशा महिलांसाठी नेहमी वेगवेगळ्या योजना राबवत असते. ज्यांपैकी एक योजना म्हणजे उद्योगिनी योजना. महिलांना आर्थिक बळ मिळावे, … Read more

पोस्ट ऑफिस मंथली इनकम योजना; दर महिन्याला मिळणार 5550 ते 9250 रुपये व्याज.

Post Office Scheme

Post Office Scheme : पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम ही एक पोस्टाद्वारे चालवली जाणार स्मॉल सेव्हिंग्ज स्कीम आहे. जी की एक आकर्षक व्याजदरांसह सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आहे. या स्कीम द्वारे आपण नियमित उत्पन्नाचा स्त्रोत तयार करू शकतो. प्रत्येक महिन्याला ज्याला एक ठराविक रक्कम आपले जीवन जगण्यासाठी पाहिजे असेल त्या लोकांसाठी तर ही एक उत्तम योजना … Read more

IBPS RRB अंतर्गत तब्बल 9995 पदांची मोठी भरती, आजच अर्ज करा…!

IBPS RRB Bharti 2024

IBPS RRB Bharti 2024 : IBPS RRB विभाग मध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना एक चांगली संधी चालून आली आहे. अनेक दिवसांपासून वाट पाहत असणाऱ्या संधीच सोन करण्याची वेळ आली आहे. IBPS RRB विभागाने विविध पदांवरील रिक्त जागांसाठी भरती मोहीम जाहीर केली आहे. ही संधी खासकरून अशा व्यक्तींसाठी आहे ज्यांनी पदानुसार आवश्यक शिक्षण पूर्ण केलेले … Read more

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! CAPF मध्ये तब्बल ‘इतक्या’ पदांसाठी मोठी भरती सुरु

CAPF Recruitment 2024

CAPF Recruitment 2024 : रेल्वे मध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना एक चांगली संधी चालून आली आहे. अनेक दिवसांपासून वाट पाहत असणाऱ्या संधीच सोन करण्याची वेळ आली आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल मध्ये एकूण 1426 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल मध्ये एकूण 1426 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सदर पदांकरीता … Read more

मोठी बातमी : सर्वसामान्यांना मिळणार आता 3 कोटी घरे; मोदी कॅबिनेटचा दुसरा धडाकेबाज निर्णय.

Narendra Modi 3.0 Cabinet's first decision

Narendra Modi 3.0 Cabinet’s first decision : पीएम आवास योजना अंतर्गत 3 कोटी घरे बांधण्याचा निर्णय मोदी सरकार 3.0 च्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला आहे. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नवी दिल्ली येथे मोदी कॅबिनेटची पहिली बैठक सध्या सुरू असून पीएम हाऊसमध्ये सुरू असलेल्या या बैठकीत अमित शाह, राजनाथ सिंह, मनोहर लाल खट्टर, सर्बानंद सोनोवाल, शिवराज … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे : आता विहीर खोदण्यासाठी मिळणार 4 लाखांपर्यंत अनुदान; करा अर्ज!

maharashtra-vihir-yojana

नवीन विहीर खोदण्यासाठी सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात चार लाखांपर्यंत अनुदान दिले जाते. शेतकरी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या शेताला सिंचनाची सोय करू शकतात. यामुळे सिंचनाचा विस्तार होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासही मदत होईल. सरकारकडून मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून 4 लाख रुपये इतके अनुदान सिंचन विहीर खोदण्यासाठी दिले जाणार … Read more

महिलांना उद्योगासाठी 4 टक्के व्याज दराने मिळणार कर्ज; अर्ज केला का?

महिला समृद्धी कर्ज योजना

महिला समृद्धी कर्ज योजना : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून महिला बचत गटांसाठी ‘महिला समृद्धी कर्ज योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना उद्योगांसाठी दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या रकमेवर फक्त ४ टक्के दराने व्याज आकारले जाते. या योजनेमुळे महिलांना विविध उद्योग करणे सहज शक्य होणार आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला अधिक काटकसरी असतात. … Read more