शेतकऱ्यांसाठी महत्वाचे : आता विहीर खोदण्यासाठी मिळणार 4 लाखांपर्यंत अनुदान; करा अर्ज!

maharashtra-vihir-yojana

नवीन विहीर खोदण्यासाठी सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात चार लाखांपर्यंत अनुदान दिले जाते. शेतकरी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या शेताला सिंचनाची सोय करू शकतात. यामुळे सिंचनाचा विस्तार होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासही मदत होईल. सरकारकडून मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून 4 लाख रुपये इतके अनुदान सिंचन विहीर खोदण्यासाठी दिले जाणार … Read more

महिलांना उद्योगासाठी 4 टक्के व्याज दराने मिळणार कर्ज; अर्ज केला का?

महिला समृद्धी कर्ज योजना

महिला समृद्धी कर्ज योजना : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून महिला बचत गटांसाठी ‘महिला समृद्धी कर्ज योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना उद्योगांसाठी दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या रकमेवर फक्त ४ टक्के दराने व्याज आकारले जाते. या योजनेमुळे महिलांना विविध उद्योग करणे सहज शक्य होणार आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला अधिक काटकसरी असतात. … Read more

शेतकऱ्यांसाठी खास..! जमिनींच्या मालकास सातबाऱ्यात कोणत्याही प्रकारचे बदल झाल्यास मोबाईलवर तत्काळ माहित मिळणार; भूमिअभिलेखचे नवं तंत्रज्ञान

E Bhulekh

E Bhulekh : महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या जमिनीसंदर्भात सातबारा किंवा मिळकत पत्रिकेमध्ये काही बदल होत असल्यास किंवा कोणत्याही स्वरूपाचे बदल होत असल्यास त्याची माहिती लगेच आपल्याला समजण्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून महत्वाची पावले उचलण्यात आली आहेत. यासाठी अगदी कमी शुल्क आकारून भूमी अभिलेख विभाग आपल्याला ‘नोटिफिकेशन अपडेशन पोर्टल’ ची सुविधा लवकरच उपलब्ध करून देणार आहे. E Bhulekh … Read more

सरकारच्या ‘या’ एका योजनेमुळे महिला होताहेत मालामाल, फक्त 2 वर्षात थेट 2.32 लाख रुपये मिळवा..!

Mahila Samman Saving Certificate

Mahila Samman Saving Certificate : आर्थिक दृष्टीने देशातील नागरिक सक्षम व्हावेत यासाठी अनेक योजना सरकारकडून राबवल्या जातात. यातील काही योजना या तरुणांसाठी असतात तर काही योजना या महिला किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी असतात. पोस्ट ऑफिस विभागातर्फे सरकारच्या बहुसंख्य योजना या चालवल्या जात असतात. दरम्यान, खास महिलांसाठी पोस्ट ऑफिस विभागातर्फे एक योजना चालवली जाते. गुंतवणूक केल्यास या … Read more

विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे ! 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या प्रवेशासाठी लागणारे महत्वाचे दाखले आणि त्यासाठीची आवश्यक कागदपत्रे

Important documents for 10 th and 12th students

Important documents : वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसांमध्येच विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला सुरवात होत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुढील प्रवेशासाठी किंवा शिक्षणासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे आताच काढून घेणे गरजेचे आहे. इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. तसेच आता इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा राज्य बोर्डाचा निकाल मे अखेर जाहीर होणार आहे. पुढच्या प्रवेशासाठी बारावी उत्तीर्ण प्रत्येक विद्यार्थ्याकडे … Read more

तुम्हीही चिकन खात असाल तर सावधान! अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती

Be careful if you eat chicken

Be careful if you eat chicken : तूम्ही जे चिकन विकत घेऊन खात आहात ते आरोग्यासाठी फायद्याचे आहे की नुकसानीचे हे तुम्हाला माहितच नाही. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (CAE) या प्रयोगशाळेत चिकन वर संशोधन केले गेले. त्या संशोधनात असे आढळून आले आहे की चिकनमध्ये 40 टक्के प्रतिजैविकांचे अवशेष असतात. चिकनमध्ये प्रथिने तसेच जीवनसत्त्वे आणि … Read more

Pradhan Mantri Ujjwala Yojana 2024 (PMUY) प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2024

Pradhan Mantri Ujjwala Yojana 2024

Pradhan Mantri Ujjwala Yojana 2024 (PMUY) प्रधानमंत्री उज्ज्वला योजना : प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2016 मध्ये माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती. या योजनेद्वारे देशातील महिलांना सर्वप्रथम गॅस कनेक्शनसह सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. या योजनेद्वारे सरकार मोफत गॅस शेगडी पुरवते. या योजनेद्वारे सर्व महिलांना गॅस शेगडी मिळू शकते. या योजनेत मध्यमवर्गीय आणि … Read more

PM Ayushman Bharat Yojana 2024 (PM-JAY) आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना

PM Ayushman Bharat Yojana 2024

PM Ayushman Bharat Yojana 2024 (PM-JAY) आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना : आयुष्मान कार्ड, ज्याला आयुष्मान भारत कार्ड असेही म्हणतात. हे 2018 मध्ये लाँच करण्यात आले होते. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि भारत सरकार यांनी आयुष्मान कार्ड अंतर्गत प्रधानमंत्री आरोग्य योजना PM Ayushman Bharat Yojana 2024 (PMJAY) सुरू केली. लोकांना सरकारी आणि … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! फक्त 23.60 रूपयांचे शुल्क भरून, वैयक्तिक शेततळ्यासाठी मिळणार 1,50,000 रुपयांचे अनुदान.

शेततळे अस्तरीकरण योजना

शेततळे अस्तरीकरण योजना : महाराष्ट्र राज्यात बहुतांश प्रदेश हा दुष्काळी असल्याकारणाने सरकारने ही योजना काढलेली आहे. तसेच राज्यातील मराठवाड्यामध्ये सरासरीपेक्षा पाऊस थोडा कमी पडतो. त्यामुळे तेथे पिण्याचे पाण्याची समस्या जास्त जाणवते. अशातच पावसाच्या पाण्याचे शेततळ्यामध्ये संचयन करून शेतकरी हे पाणी शेतीसाठी वापरू शकता. चला तर आपण पाहूया या योजनेचा लाभ कसा घ्यायचा… 01 एप्रिल ते … Read more

भारतीय पशुसंवर्धन विभागात विविध पदांवर 5250 जागांसाठी भरती; आजच अर्ज करा…!

BPNL Recruitment 2024

BPNL Rrecruitment 2024 : भारतीय पशुसंवर्धन विभाग मध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना एक चांगली संधी चालून आली आहे. अनेक दिवसांपासून वाट पाहत असणाऱ्या संधीच सोन करण्याची वेळ आली आहे. भारतीय पशुसंवर्धन विभागाने विविध पदांवरील रिक्त जागांसाठी भरती मोहीम जाहीर केली आहे. ही संधी खासकरून अशा व्यक्तींसाठी आहे ज्यांनी पदानुसार आवश्यक शिक्षण पूर्ण केलेले आहे. … Read more